Video : मराठा मुकमोर्चाला प्रारंभ; समाजबांधवांची आझाद मैदानाकडे कूच

0
मुंबई | आज मराठा क्रांती मूकमोर्चा मुंबईत धडकला आहे. शांततेत हा मोर्चा सध्या आझाद मैदानाकडे कूच करत आहे. शांततेत हा मोर्चा सुरु असून पोलीचोख बंदोबस्त याठिकाणी करण्यात आला आहे.

याठिकाणी स्वयंसेवकदेखील मोठ्या संख्येने याठिकाणी शांतता राखण्यास मदत करत आहेत. शांततेत हा मोर्चा सुरु आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे.

मराठा आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आझाद मैदानावर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चेकरी शांततेत आझाद मैदानाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत.

 

Source : ANI

LEAVE A REPLY

*