मराठा क्रांती मोर्चा : राहाता तालुक्यातून २५ हजाराहुन जास्त कार्यकर्ते रवाना

0

राहाता तालुक्यातील लाेणी ,बाभळेश्वर ,शिर्डी ,काे-हाळे ,डाे-हाळे ,निमगांव ,सावळीविहीर ,वाकडी ,राहाता शहर येथुन सुमारे २५ हजाराहुन जास्त मराठा मुक माेर्चासाठी मुंबई येथे रवाना झाल्याची मीहिती मिळत आहे.

यामध्ये काही समाजबांधवानी रेल्वेने तर काहींनी स्वखर्चातुन प्रवासासाठी लक्झरी बस केल्या आहेत.

यात साधारणतः 70 ते 80 लक्झरी बसेस तर 100 हुन जादा खासगी गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या आहे.

 

LEAVE A REPLY

*