Photogallery : मराठा क्रांती मोर्चा : राज्यभरातून मोर्चेकरी मुंबईत दाखल

0

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज (बुधवारी) मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

या मोर्चासाठी पोलिसांसह महापालिका आणि अन्य यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे काही खास क्षणचित्रे

(सर्व छायाचित्रे : भूषण चोभे)

LEAVE A REPLY

*