Type to search

Featured जळगाव मुख्य बातम्या

मनवेल येथे विळ्याने पतीने केला पत्नीच्या मानेवर वार

Share

मनवेल ता यावल (वार्ताहर )- मनवेल येथील सिध्दार्थ नगरात पतीने पत्नीच्या मानेवर विळ्यांने वार करुन महिलेच्या जागीच मृत्य झाल्यांची घटना साडेचार वाजेचा सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुनंदा जगन भालेराव वय ६० मृत्य महिलेचे नाव असुन तिचा पती जगन बुधो भालेराव यांने पत्नी मानेवर विळ्यांने वार करुन फरार झाला आहे.

घरात सुनबाई मागचा घरात बसलेली होती व समोरच्या घरात पती – पत्नीचे काय झाले कुणाला काही कल्पना नाही. सासुबाई रक्ताच्या थारोळ्यात पडुन असल्याचे दिसताच चिकाटी मारुन बाहेर पडली व वाड्यातील ग्रामस्थांनी घरात डोकाऊन पाहिले असता महिला असता मृत्यू अवस्थेत पडुन दिसुन आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!