Vikram Gokhale: अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Vikram Gokhale: अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

पुणे | Pune

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली.

तसेच विक्रम गोखले डोळे उघडत असून पुढील ४८ तासात व्हेंटीलेटर काढला जाऊ शकतो अशी माहिती शिरिश याडगीकर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com