काजोलचं वेब दुनियेत पदार्पण, The Good Wife मधील फर्स्‍ट लुक आऊट

काजोलचं वेब दुनियेत पदार्पण, The Good Wife मधील फर्स्‍ट लुक आऊट

मुंबई | Mumbai

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे.

आता काजोल ओटीटी (OTT) विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची 'द गुड वाइफ' (The Good Wife) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'द गुड वाइफ - प्यार, कानून, धोका' (The Good Wife- Pyaar, Kanoon, Dhoka) या वेबसीरिजमध्ये काजोल मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज 'द गुड वाइफ' या अमेरिकन वेबसीरिजचं भारतीय रुपांतर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com