सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीवर सुप्रीम कोर्टाचा 'हा' निर्णय
मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीवर सुप्रीम कोर्टाचा 'हा' निर्णय

अनेक स्तरातून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावत म्हंटले आहे की, पोलिसांनाच या प्रकरणाची चौकशी करून देण्यास सांगितले आहे. देशातील अनेक स्तरातून सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत होती.

Deshdoot
www.deshdoot.com