बॉलिवूडवर शोककळा! 'सूर्यवंशी' आणि 'वीर'चे निर्माते विजय गलानी यांचं निधन

बॉलिवूडवर शोककळा! 'सूर्यवंशी' आणि 'वीर'चे निर्माते विजय गलानी यांचं निधन

मुंबई | Mumbai

बॉलिवूडवरवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. बॉलिवूडचे चित्रपट निर्माते विजय गलानी (Vijay Gilani) यांचं बुधवारी (२९ डिसेंबर) रात्री निधन झाले. गेली काही महिने ते लंडनमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार घेत होते.

विजय गलानी हे बॉलिवूडमधील एक यशस्वी निर्माता म्हणून ओळखले जात होते. ते मोठमोठ्या कलाकारांच्या अगदी जवळ होते. अनेक कलाकारांसोबत त्यांचं फारच छान बॉन्डिंग होतं. त्यांनी सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar), गोविंदा (Govinda), बॉबी देओल (Bobby Deol) यांसारख्या कलाकरांसोबत अनेक चित्रपट बनवले आहेत.

Related Stories

No stories found.