प्रतीक्षा संपली! सलमान अन् कतरिनाचा Tiger 3 पुढच्या वर्षी येणार भेटीला, पाहा धमाकेदार टीझर

प्रतीक्षा संपली! सलमान अन् कतरिनाचा Tiger 3 पुढच्या वर्षी येणार भेटीला, पाहा धमाकेदार टीझर

मुंबई l Mumbai

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathan) सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्यापासून चाहते सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' च्या घोषणेची वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून 'टायगर 3'ची (Tiger 3) रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

सलमान खान (Salman Khan movie) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3 चा (Tiger 3) टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

या चित्रपटाचा टीझर शेअर करून सलमाननं चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. टीझरमधील कतरिना आणि सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com