प्रियांका चोप्राला एका इंस्टाग्राम पोस्ट मागे मिळतात तब्बल "इतके" पैसे

प्रियांका चोप्राला इंस्टाग्राम वर जवळपास ५४ दशलक्ष फॉलोअर्स आहे.
प्रियांका चोप्राला एका इंस्टाग्राम पोस्ट मागे मिळतात तब्बल "इतके" पैसे
प्रियांका चोप्रा

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार प्रियांका चोप्रा इंस्टाग्राम च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्याच्या यादीत स्थान मिळवले आहे.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा

प्रियांका बॉलिवूड मधील पहिली सेलिब्रिटी ठरली आहे. प्रियांका चोप्राला इंस्टाग्राम वर जवळपास ५४ दशलक्ष फॉलोअर्स आहे.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा जवळपास २.१६ करोड रुपये एका पोस्ट मागे कमावते. प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या यादीत २८व्या स्थानी आहे.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com