Pathaan : वाद थांबत नाही तोच शाहरूख-दीपिकाचा 'पठाण' ऑनलाईन झाला लीक, HD मध्ये इथे पाहत आहेत लोक

Pathaan : वाद थांबत नाही तोच शाहरूख-दीपिकाचा 'पठाण' ऑनलाईन झाला लीक, HD मध्ये इथे पाहत आहेत लोक

मुंबई । Mumbai

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकलेल्या या चित्रपटाने अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई केली आहे.

चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा चित्रपटातून भेटीला आल्याने चाहतेही उत्सुक आहेत. परंतु, शाहरुखचा ‘पठाण’ लीक झाल्याची माहिती आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.

लोकप्रिय टोरंटवर पठाण सिनेमा फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. 123movies, 123movierulz, Filmyzilla, Onlinemoviewatches, Filmywap, Tamilrockers या पोर्टल्सवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD या प्रकारात पठाण सिनेमा फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध असल्याचे वृत्त आहे.

Pathaan Free Download, Pathaan MP4 HD Download, Pathaan Tamil Rockers, Pathaan Telegram Links, Pathaan Movie Free HD Download, Pathaan Free Download Link हे की वर्ड ( keywords ) वापरून पठाण सिनेमा फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन सर्च केला जात आहे.

दरम्यान 'पठाण’ चित्रपट निर्मित केलेल्या यशराज फिल्म्सने याबाबत एक ट्वीट केलं आहे. “तुम्ही सगळ्यात मोठ्या धमाकेदार अक्शन चित्रपटासाठी तयार आहात? कृपया चित्रपट पाहताना व्हिडीओ शूट करुन ते ऑनलाईन व्हायरल करू नका. ‘पठाण’चा आनंद चित्रपटगृहांतच जाऊन घ्या”, असं ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.

पठाण सिनेमानं रिलीजच्या आधीच ४.१९ लाखांहून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. पठाण सिनेमा ४५-५० कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी शक्यता सिनेअभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. पठाण हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झालाय. एकूण ५२०० स्क्रिन, विदेशात २५०० स्क्रिन्ससह एकूण ७७०० स्क्रिन्स वर्ल्ड वाईल्ड पठाण रिलीज झाला आहे.

सिनेमातील बेशरम रंग गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे वाद निर्माण झाला होता. गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डानं बेशरम रंग गाण्यावर आणि सिनेमातील अनेक सीन्सवर कात्री लावली होती. मात्र पठाण सिनेमात दीपिका बेशरम रंग गाण्यात स्विम सूटमध्येच दिसत आहे. शाहरुख खानबरोबर असलेला रोमँटिक सीन मात्र कट करण्यात आला आहे. ऑरेंज बिकीनीमध्ये दीपिका शाहरुख बरोबर रोमान्स करताना दिसत नाहीये.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com