जब दिल टूटता है तो आवाज़ होती है…! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलं का?

जब दिल टूटता है तो आवाज़ होती है…! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलं का?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना गायनाची प्रचंड आवड आहे.

आजवर त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झालेली आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलंय. आता त्यांचे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे वो तेरे प्यार का गम नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. (Amruta Fadnavis Latest New Song)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com