Monday, April 29, 2024
Homeमनोरंजनकोरोना मुक्त झाल्यानंतर करीनाने शेअर केले फोटो

कोरोना मुक्त झाल्यानंतर करीनाने शेअर केले फोटो

करीना कपूर खान (kareena kapoor)ही बॉलिवूडमधील (bollywood)सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला हेल्दी लाईफस्टाइल (fitness)जगायलाही आवडते. काही दिवसांपूर्वी ती कोविड पॉझिटिव्ह आली होती. मात्र, आता करीना (kareena kapoor)कोरोनामधून बरी झाली आहे. त्यानंतर तिने तिचा फोटो शेअर केला आहे.

करिनाचा फिटनेस आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी इंस्टाग्रामवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तिला पॉवर गर्ल म्हटले आणि दुसर्‍याने खूप फिट दिसत असल्याचे लिहिले.

- Advertisement -

करीना कपूर खानचा फिटनेस संदर्भात खूप सजग आहे. तिने चटईवर बसल्याचे छायाचित्र शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या आवडत्या जागी मॅटवर परतले. योगा ट्रेनर अनुष्का व माझी आवडती मुलगीसोबत’. करीनाने तिच्या मागे असलेल्या छोट्या पांढऱ्या रंगाच्या टॉय कारचे वर्णन केले आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोन नाय कोनचा’चा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला; काय आहे कारण?

- Advertisment -

ताज्या बातम्या