Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन'माझा होशील ना' मालिकेतील ‘सई’चे ग्लॅमरस फोटो बघितले का?

‘माझा होशील ना’ मालिकेतील ‘सई’चे ग्लॅमरस फोटो बघितले का?

झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले आहे. “माझा होशील ना’ मालिकेतील सई ऊर्फ गौतमी देशपांडेचा हा लूक तुम्ही या आधी कधीही पाहिला नसेल. गौतमी देशपांडे ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहिण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या