‘तान्हाजी’चा अटकेपार झेंडा
हिट-चाट

‘तान्हाजी’चा अटकेपार झेंडा

Sarvmat Digital

मुंबई- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता अजय देवगन याने एक अद्वितीय अशी गाथा प्रेक्षकांसमोर ठेवली. ऐतिहासिक प्रसंग, शिवकालीन कालखंड आणि स्वराज्य विस्तारण्यासाठीच्या संघर्षातील काही घडामोडींचा संदर्भ घेत ओम राऊतच्या दिग्दर्शनात साकारण्यात आला, चित्रपट तान्हाजी- द अनसंग वॉरियर अजय देवगन याने रुपेरी पडद्यावर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा साकारलेल्या या चित्रपटात काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे हे आणि इतरही बरेच कलाकार झळकले. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या परिने या चित्रपटात आपलं योगदान दिलं आणि पाहता पाहता याचा निकालही हाती आला.

Deshdoot
www.deshdoot.com