स्मिता गोंदकर
स्मिता गोंदकर
मनोरंजन

स्मिता गोंदकरचे "हे" फोटोज् पाहिलेत का ?

मराठी अभिनेत्री आणि मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने हटके फोटोशूट केले आहे.

Nilesh Jadhav

अलीकडे जगभरात त्वचेच्या रंगावरून होणाऱ्या भेदभावा विरोधात अनेक व्यक्तीकडून जनजागृती करण्यात येत आहे.

यात मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने देखील या अभियानात सहभाग घेऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

"BROWN IS BEAUTIFUL" या आशयाची फोटोची मालिका स्मिता गोंदकरने सोशल मीडियावर सुरू केली आहे.

विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोक वर्णद्वेषविरुद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे त्यात स्मिता गोंदकर देखील सहभागी झाली आहे.

स्मिता गोंदकर "पप्पी दे पारुला" नंतर खूप प्रसिद्ध झाली. मराठी बिग बॉस - १ मधील सहभागाने तिने अनेकांची माने जिंकली.

Deshdoot
www.deshdoot.com