सुशांतच्या वडिलांचा ईडीने नोंदविला जबाब
मनोरंजन

सुशांतच्या वडिलांचा ईडीने नोंदविला जबाब

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने मंगळवारी सुशांतचे वडील के. के. सिंह यांचा जबाब नोंदविला आहे. Sushant Singh Rajput’s father K.K. Singh

त्यांना ईडीने कार्यालयात बोलावले आणि काही प्रश्न विचारले. यावर त्यांनी दिलेल्या सर्व उत्तरांची नोंद करण्यात आली, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, भाजपाचे बिहारमधील आमदार आणि सुशांतचे नातेवाईक नीरजसिंह यांनी या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. मुंबई पोलिसांकडून साक्षीदारांना संरक्षण दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com