Dilip Kumar Passes Away : दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात हळहळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
Dilip Kumar Passes Away : दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात हळहळ

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन (Dilip Kumar Passes Away) झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. मंबई (Mumbai) येथील हिंदूजा रुग्णालयात (PD Hinduja Hospital) बुधवारी (7 जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृतीच्या कारणामुळे पाठीमागी प्रदीर्घ दिलीप कुमार (Dilip Kumar) वैद्यकीय उपचार घेत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. परंतू, अखेर त्यांचे निधन झाले.

दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. तसेच दिलीप कुमारांच्या निधनानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातून देखील शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवार

राहुल गांधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com