मुंबई | Mumbaiप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच 'केके'चं निधन झालं आहे. .कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराच्या झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं निधन झालं.