Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनहॅप्पी बर्थडे 'दबंग गर्ल'

हॅप्पी बर्थडे ‘दबंग गर्ल’

भारतीय सिने-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज वाढदिवस. ती आज ३४ वर्षांची झाली. सोनाक्षी ज्येष्ठ अभिनेते शत्रुग्न सिन्हा यांची मुलगी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या