दबंग अभिनेता सलमान खानला चावला साप; पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना

दबंग अभिनेता सलमान खानला चावला साप; पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)ला सापा (Snake) नं दंश केला आहे. सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊस (Panvel FarmHouse) वर ही खळबळजनक घटना.

दबंग अभिनेता सलमान खानला चावला साप; पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दबंग अभिनेता सलमान खानला चावला साप; पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आज सकाळी ९ वाजता सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले आहे.

दबंग अभिनेता सलमान खानला चावला साप; पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com