Monday, April 29, 2024
HomeमनोरंजनVIDEO : कॉमेडी, सस्पेन्स, ड्रामा! आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

VIDEO : कॉमेडी, सस्पेन्स, ड्रामा! आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मुंबई | Mumbai

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhatt) डार्लिंग्स (Darlings) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच झाला आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

- Advertisement -

आलिया या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. पण त्याचबरोबरीने या चित्रपटाच्यानिमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात आलियासोबतच शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या