Monday, April 29, 2024
Homeमनोरंजनदिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांच्या वाट्याला एवढी संपत्ती

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांच्या वाट्याला एवढी संपत्ती

मुंबई Mumbai

दिग्गज कलाकार दिलीप कुमार Dilip Kumar यांची पत्नी सायरा बानो यांचा 77 वा वाढदिवस कालच संपन्न झाला. सायरा बानो Saira Bano यांचा जन्म 23 ऑॅगस्ट 1944 साली मसुरीत झाला. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलंय. सायरा बानो Saira Bano यांनी 1966 साली आपल्यापेक्षा 22 वर्षांनी मोठा असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं.

- Advertisement -

सायरा बानो यांचं खर नाव नसीम बानो असं आहे. त्यांनी 30-60 च्या दशकात सिनेमात काम केलं आहे. ’जंगली’ सिनेमातून सायरा बानो यांनी सिनेसृष्टात पदार्पण केलं. सायरा बानो यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?

Celebrity Net Worth च्या रिपोर्टनुसार, सायरा बानो Saira Bano यांच्याकडे 627 करोडची संपत्ती आहे. सायरा बानो आणि दिलीप कुमार हे मुंबईच्या एका आलिशान बंगलात राहतात. रिपोर्टसनुसार, बंगल्याची किंमत 350 करोड रुपयांची किंमत आहे. हे घर मुंबईतील पॉश परिसरात हिल्समध्ये राहतात.

सायरा बानो Saira Bano यांनी ’जंगली’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलं. पडोसन, पूरब आणि पश्चिम जमीर सारख्या सिनेमांत काम केलंय.

सायरा बानो आणि दिलीप कुमार Dilip Kumar यांची लव्हस्टोरी Love story खास आहे. सायरा बानो अगदी 12 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली. सायरा बानो यांना कायमच दिलीप कुमार यांच्याशी लग्न करायचं होतं. सिनेसृष्टीत पदार्पण करताच दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ज्यानंतर दोघांनी लग्न केलं. सायरा यांचा विवाह दिलीप कुमार यांच्यासोबत झाला तेव्हा त्या अवघ्या 22 वर्षांच्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या