Big Boss फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन

वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Big Boss फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Siddharth Shukla Died of Heart Attack) हृदयविकाराच्या झटक्याने आज (गुरुवारी) निधन झाले. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. (siddharth shukla death)

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने (sidhart shukla) झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. पण नंतर तो उठलाच नाही. रूग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं. रूग्णालयाने त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं स्पष्ट केलं आहे. (siddharth shukla news)

Big Boss फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन
Visual Story : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का?

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा (sidharth shukla latest news) जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सिद्धार्थने (sidharth shukla news) २००८ साली टेलिव्हिजन शो 'बाबुल का आंगन छूटे ना'पासून करिअरला सुरुवात केली होती. ज्यानंतर तो 'जाने पहचाने से अजनबी', 'सीआईडी', 'बालिका वधू' आणि 'लव यू जिंदगी' सारखे टेलिव्हिजन शो आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com