शोलेतील 'सुरमा भोपाली' काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

शोलेतील 'सुरमा भोपाली' काळाच्या पडद्याआड

सुरमा भोपाली ही भुमिका गाजवणारे अभिनेते जगदीप यांचे निधन

Anant Patil

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदवीर आणि शोलेतील सुरमा भोपाली ही भुमिका गाजवणारे अभिनेते जगदीप यांचे बुधवारी निधन झाले. सैयद इश्तियाक अहमद जाफरी असे त्यांचे पूर्ण नाव होते. ते 81 वर्षांचे होते.

जगदीप यांनी आपल्या विनोदी भुमिकांच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले होते. त्यांची शोले चित्रपटातील सुरमाँ भोपाली ही विनोदी भूमिका प्रेक्षकांना आजही आठवते.

Deshdoot
www.deshdoot.com