Aamir Khan
Aamir Khan
मनोरंजन

अमीर खानच्या घरातील कर्मचारी करोना बाधित

घरातील अन्य १९ व्यक्तींचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह

Nilesh Jadhav

आमिर खानच्या घरातील काही कर्मचार्‍यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अमीर खानने स्वत:हून ट्विटरवर माहिती दिली आहे.

तसेच बाकीच्या घरातील १९ व्यक्तीच्या रिपोर्ट निगेटीव्ह तर आईचा रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती देखील त्याने दिली आहे.

तसेच अमीर खान याने त्याची संपूर्ण सोसायटी सैनिटाइज करून काळजी घेतल्यामुळे मुबई महानगर पालिका व कोकिलाबेन हॉस्पिटलच्या नर्से व स्टाफचे आभार मानले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com