#25YearsOfDTPH : “दिल तो पागल है” सिनेमाला २५ वर्ष पूर्ण, धर्मा प्रॉडक्शनने शेअर केले खास VIDEO

#25YearsOfDTPH : “दिल तो पागल है” सिनेमाला २५ वर्ष पूर्ण, धर्मा प्रॉडक्शनने शेअर केले खास VIDEO

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा चित्रपट 'दिल तो पागल है' ला आज (३० ऑक्टोबर) रोजी २५ वर्षे पुर्ण (Dil To Pagal Hai completes 25 years) झाले आहे.

या निमित्ताने प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, प्रॉडक्शन हाऊसने बॅकग्राउंडमध्ये शीर्षक ट्रॅकसह चित्रपटातील झलक शेअर केली.

दिल तो पागल है हा १९९७ साली प्रदर्शित झाला.

यश चोप्राने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com