मनमाडच्या बालसुधारगृहातील बालकावर कर्मचाऱ्याचा लैंगिक अत्याचार

0

मनमाड, ता. ५ : येथील बालसुधार गृहातील 7 वर्षीय बालकावर कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपी संजय पोटिंदे यास अटक केली आहे.

LEAVE A REPLY

*