मेनका गांधींची प्रकृती खालावली; दिल्लीला रवानगी

0

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांची आज सकाळी अचानक प्रकृती बिघडली.

पीलीभीत संसदीय कार्यक्षेत्रात एका कार्यक्रमाच्या उद्घाटन गेली असता, प्रकृती खालावल त्यानंतर मेनका गांधी यांना आपत्कालीन कक्षात दाखल केले गेले.

सूत्रांच्या माहितीनुसार, मेनका गांधी यांना उपचारासाठी दिल्लीला रवानगी केली असून त्यांना दिल्लीतील एम्स

रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*