Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

अखेर भारताला २४० धावांचे लक्ष्य

Share

मँचेस्टर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेला सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर न्यूझीलंडने भारताला धावांचे २४० लक्ष्य दिले आहे. दरम्यान काल पावसामुळे सामना थांबविण्यात आल्याने ४६.१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडला ५ बाद २११ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे आज उर्वरित सामना खेळविण्यात येत आहे.

पहिली सेमीफायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असून कालच्या पावसाच्या खेळामुळे यामध्ये आणखी भर पडली होती.

आज उर्वरित सामन्याचा पहिला डाव संपुष्ठात आला असून न्यूझीलंडने ५० षटकांत २३९ धावा केल्या असून भारतापुढे २४० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!