हरकतींवर सुनावणी सुरू

0

नगर टाइम्स,

अहमदनगर (प्रतिनिधी)- मनपा प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांच्या समोर हरकतीवर सुनावणीस प्रारंभ करण्यात आला. हरकतीच्या सुनावणीस उपस्थित असलेले तक्रारदार. यावेळी मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, मनपा उपायुक्त ज्योती कावरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*