भुजबळांचे निकटवर्तीय माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांचा दारूण पराभव

0
मालेगाव : भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणारे मालेगावचे माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांचा दारूण पराभव झाला आहे.

आज मालेगाव महापालिकेचा निकाल असून सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. प्रभाग आठ मध्ये भाजपच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

तर शिवसेनेच्या तिघा उमेदवारांना विजयाचे खाते उघडण्यात यश आले आहे. भुजबळांचे निकट वर्तीय समजले जाणारे नरेंद्र सोनवणे यांचा दारूण पराभव झाल्याने शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

*