मालेगाव @४३.०६ अंश; नाशिक चाळीशीच्या आत

0

नाशिक : जिल्ह्यात ऊन-सावल्यांचा खेळ बदलेल्या वातावरणामूळे आज चाललेला होता. मालेगावला तापमान 43.6 अंशांवर पोहाचले होते.

नाशिकच्या शेजारी असलेले नगर, जळगाव, नंदूरबार हे जिल्हे उन्हाच्या काहीलीने भाजून निघत असताना नाशिकमध्ये मात्र तापमानात घट झाल्याचे सुखद चित्र पहायला मिळाले.

नाशिकच्या तापमानात सुमारे 2 अशांची घट झाल्याने तापमान स्थिरावले होते.

LEAVE A REPLY

*