मालेगाव मनपा निकाल : प्रभाग ८ मध्ये सेनेचे तीन तर भाजपचा एक उमेदवार विजयी

0
मालेगाव : मालेगाव मनपाचा पहिला निकाल हाती लागला असून प्रभाग ८ मध्ये सेनेचे उमेदवार सखाराम घोडके, राजाराम जाधव व पुष्पा गंगावणे हे विजयी झाले आहेत.

तर भाजपच्या महिला उमेदवार दिपाली वारुळे विजयी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*