Video …आणि अशा पद्धतीने अरबूजने कापले टरबूज

0

अभिनेता अरबाज खानचा वाढदिवस केकसोबतच टरबूज कापूनही साजरा करण्यात आला.

मॉडेल आणि अभिनेत्री मलाईका अरोरा खान ने हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला. त्यात एका वेगळ्या ढंगात टरबूज कापताना अरबाज दिसत आहे.

अरबाज आणि मलाईका वर्षभरापासून वेगळे राहत असून त्यांचा घटस्फोटही झाला आहे. मात्र त्यांचे नाते अजूनही टिकून आहे.

त्यामुळेच अरबाजच्या वाढदिवशी मलाईका हजर होती. तिने हा व्हिडिओ टाकून अरबूजने कापले टरबूज अशी लाडिक ओळही लिहलीय.

 

A tarbooz for arbooz 😂😂…..happy 50 arbaaz🤗🤗🍉🍾🍾🍾happinesssss always @arbaazkhanofficial

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

LEAVE A REPLY

*