Video : ‘मेक इन नाशिक’मध्ये उद्योजक, शेतकरी आशादायी

0

मुंबई : मेक इन नाशिकमुळे जगाशी संपर्क होणार असल्यामुळे नाशिकमधील उद्योजक, वाईन उत्पादक कंपन्या आणि शेतकरी कमालीचे आशादायी आहेत. आजपासून दोन दिवस ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे.

याठिकाणी नाशिकच्या अनेक उद्योजकांनी स्टोल लावले असून आमचे विशेष प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळे पैलू सांगत नाशिककर उद्योजक विकासासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

यावेळी सोनी पैठणीचे श्री सोनी, दिंडोरी तालुक्यातील मोहाडी आणि जानोरी येथील फुलशेती करणारे शेतकरी, ऑल  इंडिया  वाईन प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष यतीन पाटील, ओपन जिमचे जनरल मॅनेजर आनंद केणी आदि उद्योजकांसह

फुलउत्पादक शेतकरी प्रकाश महाले, गणेश वाघ, राहुले मौले आदींनी मेक इन नाशिकबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा :

LEAVE A REPLY

*