अंबड एमआयडीसीत थर्माकॉल कंपनीला भीषण आग

0
नवीन नाशिक | अंबड औद्योगिक वसाहतीत वेअर हाउस समोरील थर्मोकोल कारखान्याला भीषण आग लागली असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

आगीची तीव्रता अधिक असल्याचे प्रथमदर्शी माहिती आहे. आगीची माहिती अग्निशमन विभागालाल मिळाल्यानंतर आग विझवण्यासाठी याठिकाणी बंब दाखल झाले आहेत.

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सविस्तर वृत्त लवकरच…

LEAVE A REPLY

*