Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर बायपासवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Share

सिन्नर | प्रतिनिधी 

सिन्नर बायपासवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन ते चार जण गंभीर जखमी हेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एका रस्ता ओलांडणाऱ्या गायीचादेखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

सिन्नर बायपास येथील झापोडी शिवारातील सिल्व्हर लोटस स्कूलच्या समोर हा अपघात झाला.  ट्रक आणि आयशर भरधाव वेगाने जात असताना एक गाय रस्ता ओलांडत होती. गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याची माहिती प्राप्त होत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!