पाटणे फाट्याजवळ अपघात; मायलेकासह दोघांचा मृत्यू

0
मालेगाव : येथील पाटणे फाटया जवळ सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. स्पीड ब्रेकरजळव गाडीचा वेग कमी झाल्यामुळे विचित्र असा तिहेरी अपघात पाटणे फाटा येथे घडला. यात माय लेकाचा समावेश असून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नाशिककडून स्विफ्ट कराने दवे कुटुंब धुळ्याकड़े जात असताना पाटने फाट्यावर स्पीड ब्रेकर पुढे जाणाऱ्या कंटेनरवर स्विफ्ट कार आढळली.

याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एक्सयुव्ही गाडी कारवर आदळल्याने झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात प्राची चिंतन दवे रूचि शाह व् शिवाय चिंतन दवे या एक वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला .

त्यात धुळ्याचे 3 तर ड्रायव्हर हा नाशिकचा असल्याचे समजते आहे. स्पीड ब्रेकरवर ब्रेक मारल्यानंतर कंटेनरने ड्रायव्हर साईडकडून या कारला जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघातात ड्रायव्हरसह कार मधील इतर 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

*