नाशिक-सिन्नर रस्त्यावर अपघात; दोन ठार

0

नाशिक – पुणे रोडवर चिंचोली फाटा येथे बुलेट ट्रक्टर ट्राँलीवर आदळून झालेल्या अपघातात जेलरोड येथील दोन युवक ठार झाल्याची घटना ८ वाजेच्या सुमारास घडली.

सुयेश रविंद्र पाटिल (२८, रा. जेलरोड) व विशाल विजय वाटपाडे (२३, रा. गणेशनगर, जेलरोड) अशी युवकांची नावे आहेत.

नायगाव मार्गे ते नाशिकरोडकडे येत असताना घटना घडली.

LEAVE A REPLY

*