वीज वाहिनीच्या धक्क्याने नवीन नाशिकमध्ये वायरमनचा मृत्यू

0

नवीन नाशिक, ता. १७ : इंदिरानगरच्या चार्वाक चौका वीज वितरण कंपनीच्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

श्री. वाघ (वय. २३, पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

वीज वाहिनीचे काम करीत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने अपघात घडल्याचे कळते.

LEAVE A REPLY

*