Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

विधानसभा निवडणूक तारखा जाहीर : आचारसंहीता लागू

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

संपूर्ण महाराष्ट्रासह देशात उत्सुकता लागलेल्या विधानसभा निवडणूकीबाबत निवडणूक आयोगाने आज दि.२1 रोजी दुपारी १२ वा. पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
२१ ऑक्टोंबरला मतदान
२४ ऑक्टोबरला मतमोजणी

महाराष्ट्रामध्ये 288 जागा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. तर हरियाणा विधानसभेमध्ये 90 जागा असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकार आहे. या विधानसभेचा कार्यकाळ 2 नोव्हेंबरपर्यंत आहे.

एकाच टप्प्यात मतदान
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ४ ऑक्टोबर

◆ उमेदवारी अर्जांची छानणी : ५ ऑक्टोबर

◆ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ७ ऑक्टोबर

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!