Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सप्तशृंगी देवी चरणी लीन

Share

सप्तशृंगीगड | वार्ताहर

सप्तशृंगी गडावर आज (दि. १६) रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र केशरी हर्षवर्धन सदगीर यांनी सप्तशृंगी ग्रामस्थच्यावतीने सप्तशृंगी गडावर शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र केसरी सदगीर यांनी आई सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले व येणाऱ्या काळात नक्की मी हिंद केशरीत नाशिकच्या नाव पुढे करेल असे सदगीर म्हणाले.

त्याचवेळी सप्तशृंगी गडावरचे युवा तरुण व भाविकांनी सेल्फीचा आंनद ही घेण्यात आला. त्यावेळी अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी नियोजन युवा सेना उपजिल्हा प्रमुख नवनाथ बेनके यांनी ढोल ताश्याचा गजरेत रोपवे ते पहिली पायरी येथे त्याची मिरवणूक काढण्यात आली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!