Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांचे नाशकात आगमन; नाशिकमध्ये ‘महाजनादेश’ला उदंड प्रतिसाद

Share

नाशिक | प्रतिनिधी 

महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले आहे. पाथर्डी फाटा येथून यात्रेला सुरुवात झाली असून प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी याठिकाणी आहे. यात्रेला सुरुवात झाली असून त्रिमूर्तीचौकाकडे यात्रा मार्गस्थ झाली आहे. ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आली आहे. महिला कार्यकर्त्या फुगडी खेळून महाजानादेश यात्रेला प्रतिसाद देत आहेत.

बाईक रलीसाठी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत. यात्रामार्गावर विविध कसरती केल्या जात आहेत. फुलांची उधळण होत आहेत.

महाजनादेश यात्रा #फेसबुकवर लाईव्ह

#Mahajandeshyatra #Liveमहाजनादेश यात्रा #फेसबुकवर लाईव्ह

Deshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

महाजानादेश यात्रा #फेसबुकवर लाईव्ह

#Mahadeshjamadeshyatra महाजनदेश यात्रा : नाशिक येथून #live

Deshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

Leave a Comment

error: Content is protected !!