Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

दहा संघ, एक स्वप्न : विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेची ‘ग्रँड ओपनिंग’

Share

लंडन : आजपासून सुरू होत असलेल्या स्पर्धेमध्ये गूगलनेही सहभाग घेत आज सर्च इंजिनवर खास डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी सोहळा असलेल्या या मानाच्या क्रिकेट स्पर्धेत यंदा जगातील दहा संघ सहभाग घेत ४८ सामने खेळणार आहेत.

आजच्या गूगल डुडल मध्ये स्टम्प आणि बॉलचा समवेश करत ‘गूगल’ साकरले आहे. तर अ‍ॅनिमेशनमध्ये धावत येणारा बॉलर, विकेट पडण्याआधीच बॉल टोलावणारा बॅट्समन याचा समावेश आहे.

दरम्यान काल (दि. २९) रोजी ग्रँड ओपनिंग झाले असून आज साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या दोघांमध्ये सामना सुरु आहे. साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक २०१९ मधील हा पहिला सामना होत आहे. यास प्रेक्षकही भरभरून दाद देत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!