Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Loksabha Election 2019: देशात ७ टप्प्यात होणार निवडणुका

Share
नवी दिल्ली : देशाच्या १७ व्या लोकसभेसाठी निवडणुक रणधुमाळीचा बिगूल रविवार (दि.१०) वाजला. भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे १७ व्या लोकसभेसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. १६ व्या लोकसभेचा कार्यकाल ३ जूनला संपन्न होत आहे.

Update
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार
११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार
लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात ७ टप्प्यांमध्ये होणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!