जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी 186 अर्ज दाखल

8 डिसेंबरपर्यंत माघार || 19 डिसेंबरला मतदान
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी 186 अर्ज दाखल
जिल्हा परिषद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

झेडपी कर्मचार्‍यांची आर्थिक कणा असणार्‍या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचा निवडणुकीसाठी पहिल्यांदा विक्रमी 186 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जाची आज (मंगळवारी) छानणी होणार आहे. दरम्यान 8 डिसेंबरपर्यंत माघारीसाठी मुदत असून 19 तारखेला प्रत्यक्षात मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था ही जिल्ह्यात नावाजलेल्या पतसंस्था असून शंभर टक्के वसूल असणार्‍या या संस्थेवर वर्चस्व ठेवण्यासाठी चढाओढ असते. सध्या या ठिकाणी श्री गणेश मंडळाची सत्ता असून त्यांनी मागील पंचवार्षिकला 11 सत्ता असणार्‍या पावन गणेश मंडळाचा पराभव केला होता. या संस्थेच्या निवडणुकीसाठी नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.

- मतदारसंघ

मुख्यालय- संजय बनसोडे, अंबदास जमधाडे, प्रमोद झरेकर, राजेंद्र म्हस्के, गोविंद मते, संदीप वाघमारे, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर, विजय कोरडे, सारंग पठारे, गोरक्ष शेळके, प्रशांत मोरे, भिमराज कुर्‍हे, संजय कडूस, सुनिल मेढे, मनोज चोभे.

नगर तालुका- इंदू गोडसे, विद्या ठाणगे, तुळशीराम धोत्रे, विक्रम ससे, राजाराम ठुबे, सुरेश ढवळे, चंद्रकांत वाकचौरे, नारायण बोर्‍हाडे.

अकोले तालुका- बाळासाहेब यादव, आशा घोडके, गणेश चणे, भरत घुगे, विलास शेळके, सुनिता कदम, शामसुंदर शेळके.

संगमनेर तालुका- अर्जुन मंडलीक, विद्या निराळी, संदीप बोठे, विलास वाळुंज, चेतन चव्हाण, अरूण र्जोवेकर, सरला कदम.

श्रीरामपूर तालुका- जितेंद्र गोलवड, स्मिता वैजापूकर, तानाजी गडाख, सोपान हारदास, राजेश कांबळे, भाऊसाहे चांदणे.

कोपरगाव तालुका- राजू दिघे, वंदना धनवटे, अनिल बनसोडे, सुभाष महाजन.

राहाता तालुका- रविंद्र नालकर, संतोष कोळगे, मकरंद गायकवाड, दिलीप डांगे, अरूण क्षीरसाट.

राहुरी तालुका- किरण खेसमाळसकर, जालींदर खाडे, सुनील सरोदे, रविंद्र मांडे, दत्ताजीराव जठार, चंद्रकांत संसारे, बाबासाहेब उंडे, बाळकृष्ण वाकडे.

नेवासा तालुका- सुनील सुळ, सचिन दिनकर, ऋषिकेश बनकर, रामहरी चोरमले, रमेश जावळे, योगश पंडुरे, हरि क्षीरसाठ, विलास वाघ, किशोर मुरकुटे

कर्जत तालुका- अशोक लिंगडे, स्वप्निल शिंदे, निलेश पवार.

जामखेड तालुका- ज्योती पवार, योगेश राळेभात, प्रताप गांगर्डे, दिपक घोडेराव.

शेवगाव तालुका- संभाजी आव्हाड, कल्याण मुटकूळे, दिपक डोईफोडे, सोपान शेटे, हरी शेळके, बाळासाहेब खुळे, गिताजली कोरडे, सिताराम निकम.

पाथर्डी तालुका- बाळासाहेब डफळ, महेंद्र आंधळे, सुधीर खेडकर, योगेंद्र पालवे, मोहन जायभाय, सुनिता गर्जे.

श्रीगोंदा तालुका- मनोज डिसले, वालचंद ढवळे, श्रीकांत देशमाने, भारत बोरूडे, दीपक गोंधडे, संतोष सांळुके, मंगल शेळके, संजय दिवटे.

पारनेर तालुका- चंद्रकांत पाचरणे, स्वाती ठुबे, रमेश औटी, प्रशांत निमसे, काशिनाथ नरोटे, प्रभाकर पवार, नंदा गायकवाड.

अनुसूचित जाती जमाती- संजय बनसोडे, अरूण माळी, किशोर शिंदे, विक्की दिवे, सचिन दिनकर, संतोष भैलुमे, संजय वडागळे, चंद्रकांत वाघचौरे, कैलास डावरे, शरद महांडुळे, नारायण बोराडे, मिलींद कांबळे, सुनील मेढे, धोंडून शेखरे, विलास घायतडक, लहानु उमाप, नागेश आल्हाट, किशोर कुरकुटे, व्यंकट पैठणे.

भटक्या जाती-जमाती- ज्ञानेदव जेवणे, चंद्रकांत पाचरणे, तुळशीराम धोत्रे, शिवाजी भिटे, बाबासाहेब डफळ, सुरेखा महानोर, योग्रेंद्र पालवे, वालचंद ढवळे, संभाजी आव्हाड, सुनिल खेडकर, योगेश पंडुरे, भरत घुगे, योशादा थोरात, हरि शिरसाठ, सुरेश घुले, भाऊसाहेब जाधव.

ओबीसी- संदीप वाघमारे, शशिकांत रासकर, विजय कोरडे, भाऊसाहेब आवंडकर, गणेश चेने, प्रदिप नन्नवरे, विलास वाळुंज, मनोज डिसले, भारत बोरूडे, मकरंद गायकवाड, सागर आगरकर, अरूण र्जोेवेकर, अर्जुन मंडलीक, कैलास भडके, विलास वाघ, सुभाष महाजन, शाम सुंदर शेळके, स्वप्नील राक्षे.

महिला राखीव- इंदू गोडसे, विद्या ठाणगे, ज्योती पवार, स्वाती ठुबे, आशा घोडके, वंदना धनवटे, विद्या निराळी, सुरेखा महानूर, गितांजली कोरडे, स्वाती चौधरी, सरला कदम, सुनीता कदम, यशोधा थोरात, मनिषा साळवे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com