नेवासा ; गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
सार्वमत

नेवासा ; गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अक्षय संजय बोरुडे (वय १८) याने राहात्या घरात आत्महत्या केली

Nilesh Jadhav

खरवंडी | वार्ताहर | Kharavandi

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील अक्षय संजय बोरुडे (वय १८) याने राहात्या घरात मंगळवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घरातील अँगलला साडी बाधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत मेडिकल आँफिसर, ग्रामीण रूग्णालयात नेवासा यांनी दिलेल्या माहितीवरून शनीशिगणापुर पोलिसांनी अकास्मित मृत्यूची नोंद केली आहे. असुन पुढील तपास पोलिस करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com