कोकमठाण शामवाडी येथिल युवक करोना बाधित
सार्वमत

कोकमठाण शामवाडी येथिल युवक करोना बाधित

पुणेस्थित असलेल्या या युवकांच्या रूम पार्टनरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

तालुक्यातील कोकमठाण शामवाडी येथिल रहिवासी असलेल्या 32 वर्षीय युवक करोना बाधित आढळून आला आहे. पुणेस्थित असलेल्या या युवकांच्या रूम पार्टनरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर या युवकाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com