रेल्वेतून पडून महिलेचा मृत्यू

रेल्वेतून पडून महिलेचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील (Kopargav City) रिद्धीसिद्धी नगर या उपनगरातील रहिवाशी असलेली महिला सुजाता विलास धनेश्वर (Sujata Vilas Dhaneshwar) रेल्वेतून पडून डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू (Death) झाला, अशी माहिती कोपरगाव येथील रेल्वेचे स्थानक प्रमुख यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले (PI Vasudev Desale) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे करीत आहेत .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com